Join us

Filmy Stories

Top Stories

९ वर्ष BMC तर २५ वर्ष बँकेत केली नोकरी, टीव्हीवर खाष्ट सासू दिसणाऱ्या उषा नाडकर्णींचं शिक्षण माहितीये का? - Marathi News | marathi actress usha nadkarni was previously working in bmc and band do you know her education | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :९ वर्ष BMC तर २५ वर्ष बँकेत केली नोकरी, टीव्हीवर खाष्ट सासू दिसणाऱ्या उषा नाडकर्णींचं शिक्षण माहितीये का?

काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? ...

तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree Look Photoshoot Pose Wearing Goggles | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो

प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष ...

"तू खोटं बोलतोस... मी पकडलंय तुला...", प्राजक्ता माळीचं होतं अफेयर पण झालं ब्रेकअप - Marathi News | "You're lying... I caught you...", Prajakta Mali had an affair but broke up | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तू खोटं बोलतोस... मी पकडलंय तुला...", प्राजक्ता माळीचं होतं अफेयर पण झालं ब्रेकअप

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते ...

"कधीकधी फक्त गप्प राहणं..." 'ते' फोटो शेअर करत रिंकू राजगुरूची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Rinku Rajguru In Black And White Look See Latest Stunning Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"कधीकधी फक्त गप्प राहणं..." 'ते' फोटो शेअर करत रिंकू राजगुरूची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली...

रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची आणि त्यावर दिलेल्या कॅप्शनची सध्या चर्चा रंगली आहे. ...

पूजा सावंतनं शेअर केले नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो, चाहत्यांना देत आहेत कपल गोल्स - Marathi News | Pooja Sawant Celebrates Husband Siddhesh Chavan Birthday Shares Romantic Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :पूजा सावंतनं शेअर केले नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो, चाहत्यांना देत आहेत कपल गोल्स

पूजा सावंत हिने नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'झापूक झुपूक'मधील सूरज चव्हाणच्या नायिकेला ओळखलंत का? ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक - Marathi News | Do you recognize Suraj Chavan's heroine in 'Zhapuk Zhapuk'? Jui Bhagwat is the daughter of a famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'झापूक झुपूक'मधील सूरज चव्हाणच्या नायिकेला ओळखलंत का? ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

Zhapuk Zhapuk Movie : रिल स्टार ते बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याचा 'झापूक झुपूक' हा सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ...

अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the construction of Suraj Chavan's house, said... | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. ...

सई ताम्हणकरच्या काळ्या साडीत बोल्ड अदा, फोटो पाहून चाहते झाले क्लीनबोल्ड! - Marathi News | Saie Tamhankar looks bold in a black saree, fans are in awe after seeing the photo! | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरच्या काळ्या साडीत बोल्ड अदा, फोटो पाहून चाहते झाले क्लीनबोल्ड!

Saie Tamhankar : सई ताम्हणकरचे काळ्या रंगाच्या साडीतले फोटो चर्चेत आले आहेत. ...