बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 09:01 AM2021-09-21T09:01:29+5:302021-09-21T09:01:52+5:30
संगमनेर : बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी ( दि. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष तेलोरे ( रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे.