अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे...