Next

दख्खनचा राजा जोतिबाची पाकळ्यातील खडी पूजा, भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 06:29 PM2017-09-24T18:29:59+5:302017-09-24T18:30:02+5:30

कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे. आज रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी ...

कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे. आज रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी उसळली होती.