Marathi Jokes: बायकोनं धरलाय अबोला?; अनुभवी व्यक्तीचा नवरे मंडळींना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 06:00 PM2021-10-12T18:00:00+5:302021-10-12T18:00:02+5:30

Marathi Jokes: लग्न झालेल्या पुरुषांसाठी मोलाचा सल्ला

Marathi Jokes valuable advice for husband if wife not talking | Marathi Jokes: बायकोनं धरलाय अबोला?; अनुभवी व्यक्तीचा नवरे मंडळींना मोलाचा सल्ला

Marathi Jokes: बायकोनं धरलाय अबोला?; अनुभवी व्यक्तीचा नवरे मंडळींना मोलाचा सल्ला

Next

लग्न झालेल्या पुरुषांसाठी मोलाचा सल्ला

बायकोसोबत भांडण झालं असेल..? वारंवार माफी मागूनही ती बोलायला तयार होत नसेल, तर एकच गोष्ट करा...

स्वयंपाकघरात जा आणि सगळ्या डब्यांची झाकणं घट्ट लावा...

त्यानंतर स्वयंपाकघरातून बाहेर या आणि निवांत बसा...

Web Title: Marathi Jokes valuable advice for husband if wife not talking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.