DYSP मुलाला ASI आईचा कडक सॅल्यूट! ‘जागतिक छायाचित्रकार दिनी’ आई-लेकाचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:15 PM2021-08-19T20:15:11+5:302021-08-19T20:22:37+5:30
गुजरात पोलीस विभागातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.