lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी - Marathi News | ravan in ramayan movie carry Real gold clothes and ornaments by Nitesh Tiwari | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी

नितेश तिवारींच्या रामायणमधील रावणसाठी यश खऱ्या सोन्याची वस्त्रं परिधान करताना दिसणार आहे. (ramayan) ...

आलियाच्या आईला स्कॅम कॉल, ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Alia's Mother Received A Scam Call Soni Razdan shere post and alerts fans about scam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलियाच्या आईला स्कॅम कॉल; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

इंटरनेट, कॉलिंग सोशल मीडियाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - "तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर..." - Marathi News | panchayat fame pankaj jha accused actor pankaj tripathi for glorify his struggle days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - "तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर..."

'पंचायत' या गाजलेल्या वेबसिरीजमधील विधायकने पंकज त्रिपाठींवर निशाणा साधत मोठा खुलासा केलाय (panchayat 3, pankaj jha, pankaj tripathi) ...

अभिनेत्री जरीन खानने अद्याप का नाही केलं लग्न? 'हे' आहे कारण, स्वतःच केला खुलासा - Marathi News | actress Zareen Khan talk about marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री जरीन खानने अद्याप का नाही केलं लग्न? 'हे' आहे कारण, स्वतःच केला खुलासा

जरीनचे फॅन फॉलोव्हिंग खूप मोठे आहे. ...

'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' सिनेमातील अजय - जॅकीचा मोठा फाईट सिक्वेन्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (ajay devgn, singham 3) ...

'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष - Marathi News | chandu champion trailer out starring kartik aaryan hemangi kavi kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष

कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित 'चंदू चँपियन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी खास भूमिकेत दिसून येतेय (kartik aaryan, hemangi kavi, chandu champion) ...

'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा - Marathi News | Aishwarya Rai was the first choice for 'Raja Hindustani', not Karisma Kapoor, the actress rejected the film due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

Karishma Kapoor : १९९६ साली करिश्मा कपूर आणि आमिर खानच्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

'मी तिथून पळ काढला पण..'; Ex-boyfriend लीक केला होता पूनम पांडेचा प्रायव्हेट व्हिडीओ; म्हणाली... - Marathi News | poonam-pandey-reveals-ex-boyfriend-leak-her-bathroom-video-actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी तिथून पळ काढला पण..'; Ex-boyfriend लीक केला होता पूनम पांडेचा प्रायव्हेट व्हिडीओ; म्हणाली...

Poonam pandey: पूनमचा हा खासगी व्हिडीओ त्या काळी प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच नाही तिचे बाथरुममधील काही फोटोही समोर आले होते. या संबंधित प्रकारानंतर युट्यूबने तो व्हिडीओ ब्लॉक केला. ...

'मैंने प्यार किया'साठी सलमान खान नव्हता पहिली पसंती, आजारापणामुळे या अभिनेत्याला सोडावा लागला सिनेमा - Marathi News | Salman Khan was not the first choice for 'Maine Pyaar Kiya', the actor had to leave the film due to illness | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मैंने प्यार किया'साठी सलमान खान नव्हता पहिली पसंती, आजारापणामुळे या अभिनेत्याला सोडावा लागला सिनेमा

Salman Khan : १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या चित्रपटाने सलमान खानला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. मात्र तो या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता. ...