फेमिनामध्ये सईचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:59 AM2017-12-21T04:59:36+5:302017-12-21T10:29:36+5:30

रॅम्पवॉक साठी तिने ऑफ शोल्डर व्हाईट वन पीस गाऊन परिधान केला होता.यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पाहताच साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.सईने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सईचा हा अंदाज सगळ्यांना घायाळ करणार होता.

Signature in Femina | फेमिनामध्ये सईचा जलवा

फेमिनामध्ये सईचा जलवा

googlenewsNext
म्पवॉक साठी तिने ऑफ शोल्डर व्हाईट वन पीस गाऊन परिधान केला होता.यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पाहताच साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.सईने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सईचा हा अंदाज सगळ्यांना घायाळ करणार होता.
रॅम्पवॉक साठी तिने ऑफ शोल्डर व्हाईट वन पीस गाऊन परिधान केला होता.यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पाहताच साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.सईने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सईचा हा अंदाज सगळ्यांना घायाळ करणार होता.

Web Title: Signature in Femina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.