lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

शाहरुखचा लेक अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल, म्हणाले- लाज वाटली पाहिजे... - Marathi News | shah rukh khan son abram seen holding ladies handbag netizens troll ananya panday video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखचा लेक अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल, म्हणाले- लाज वाटली पाहिजे...

अनन्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनन्याबरोबर शाहरुख खानचा लेक अबरामही दिसत आहे. अनन्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर - Marathi News | From the sets of Ramayan Ranbir kapoor Sai Pallavi look of Sriram and Sita | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरुन श्रीराम - सीतेच्या भूमिकेतील रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (ramayana, sai pallavi, ranbir kapoor) ...

"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण - Marathi News | "I don't think we can work together...", Sanjay Leela Bhansali had rejected Fardeen Khan, this was because | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

Fardeen Khan : अभिनेता फरदीन खानने खुलासा केला की, संजय लीला भन्साळी यांनी त्याला एकदा रिजेक्ट केले होते. २००० साली त्यांनी अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. ...

अनिल कपूरचा 'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? एकनाथ शिंदे म्हणतात... - Marathi News | Chief Minister eknath Shinde loves Anil Kapoor Nayak movie manish paul podcast | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनिल कपूरचा 'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? एकनाथ शिंदे म्हणतात...

मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दिलखुलास अंदाज बघायला मिळाला. त्यावेळी अनिल कपूरच्या नायक विषयी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा खुलासा केला. (cm eknath shinde, manish paul, anil kapoor) ...

लेकाच्या जन्मानंतर चिंतेत होती सोनम कपूर, म्हणाली- "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं आणि..." - Marathi News | sonam kapoor was in trauma after son vayu birth said i gained 32kg weight | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकाच्या जन्मानंतर चिंतेत होती सोनम कपूर, म्हणाली- "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं आणि..."

लेकाच्या जन्मानंतर सोनम कपूरचं वाढलं होतं तब्बल ३२ किलो वजन, म्हणाली - "मी दीड वर्ष..." ...

घरावर झालेल्या गोळीबारानंतर सलमान सोडणार गॅलेक्सी अपार्टमेंट?; अरबाजने केला मोठा खुलासा - Marathi News | is-salman-khan-planning-to-move-from-galazy-apartment-after-firing-arbaaz-khan-says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घरावर झालेल्या गोळीबारानंतर सलमान सोडणार गॅलेक्सी अपार्टमेंट?; अरबाजने केला मोठा खुलासा

Salman khan: काही दिवसांपूर्वीच सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर २ अज्ञातांनी गोळीबार केला. ...

बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन - Marathi News | sanjay leela bhansali heeramandi webseries choreography by Ashish Patil for Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन

बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन (sanjay leela bhansali, ashish patil, heeramandi) ...

...अन् भर मांडवात कश्मीरा पडली गोविंदाच्या पाया, अभिनेत्याने नातवांना मारली मिठी; भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | krushna abhishek wife kashmira shah touches govinda feet at aarti singh wedding video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...अन् भर मांडवात कश्मीरा पडली गोविंदाच्या पाया, अभिनेत्याने नातवांना मारली मिठी; भावुक करणारा व्हिडिओ

मतभेद विसरून गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली होती. कश्मीराने आरतीच्या लग्नाला हजेरी लावलेल्या गोविंदाच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले. ...

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौतला 'या' गोष्टींची वाटते भीती, अनुभव सांगत म्हणाली... - Marathi News | Bollywood 'Queen' Kangana Ranaut reveals her phobia for driving | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौतला 'या' गोष्टींची वाटते भीती, अनुभव सांगत म्हणाली...

कंगनाला एका गोष्टीचा फोबिया आहे. ...