Next

श्रीनगरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 02:46 PM2017-12-12T14:46:52+5:302017-12-12T14:47:52+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी मंगळवारी झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची ...

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी मंगळवारी झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचं चित्र दिसत आहे. (व्हिडीओ- फारूख, हाऊसबोट मालक, दाल लेक, श्रीनगर )