सावनी रविंद्रचं Pre-wedding Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 10:53 AM2018-04-06T10:53:33+5:302018-04-06T16:23:33+5:30

आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सावनी आणि तिच्या पतीने ठरवले आहे.सावनी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो सावनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधी सावनीने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात सावनी आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

Savni Ravindra's Pre-wedding Photoshoot | सावनी रविंद्रचं Pre-wedding Photoshoot

सावनी रविंद्रचं Pre-wedding Photoshoot

googlenewsNext
ल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सावनी आणि तिच्या पतीने ठरवले आहे.सावनी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो सावनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधी सावनीने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात सावनी आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सावनी आणि तिच्या पतीने ठरवले आहे.सावनी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.या फोटोशूटचे फोटो सावनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधी सावनीने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात सावनी आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

Web Title: Savni Ravindra's Pre-wedding Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.