कट्यारच्या टीमची लोकमतला भेट

By Admin | Published: November 5, 2015 12:00 AM2015-11-05T00:00:00+5:302015-11-05T00:00:00+5:30

मी स्वत: देवळात जाण्यापेक्षा एखाद्या गायकाच्या मैफिलीत जाणं पसंत करतो कारण तिथे मला निखळ आनंद अनुभवायला मिळतो. माझ्याकडून कोणी ...

Visit Katyar's team Lokmat | कट्यारच्या टीमची लोकमतला भेट

कट्यारच्या टीमची लोकमतला भेट

googlenewsNext

मी स्वत: देवळात जाण्यापेक्षा एखाद्या गायकाच्या मैफिलीत जाणं पसंत करतो कारण तिथे मला निखळ आनंद अनुभवायला मिळतो. माझ्याकडून कोणी काही मागत नाही तर मला भरभरून मिळत असतं. आणि या चित्रपटाच्या माध्यमातूनही आम्ही प्रेक्षकांनाही हाच आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे असे सुबोध म्हणाला.




Web Title: Visit Katyar's team Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.