Next

धुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:38 PM2018-10-20T15:38:38+5:302018-10-20T15:39:44+5:30

धुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी ११.२० वाजता विधीवत पूजेनंतर उत्साहात प्रारंभ झाला. रथ बालाजी मंदिरापासून चौथी गल्ली, ...

धुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी ११.२० वाजता विधीवत पूजेनंतर उत्साहात प्रारंभ झाला. रथ बालाजी मंदिरापासून चौथी गल्ली, सन्मान लॉज, राजकमल टॉकीज, आग्रारोडवरून सरळ महात्मा गांधी पुतळा चौक, नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा मार्केटकडून गल्ली नं.४ मार्गे श्रीराम मंदिराकडून पुन्हा बालाजी मंदिराजवळ हा रथ पोहचतो. त्यासाठी दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडते. शहराचे वैभव असलेल्या या रथोत्सवास १३७ वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. (व्हिडिओ कल्पेश पाठक)

टॅग्स :धुळेDhule