Next

Thane Fire : ठाण्यामध्ये प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:51 PM2018-09-12T12:51:15+5:302018-09-12T12:52:54+5:30

ठाणे,  मुंब्र्यातील  शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला भीषण  आग  लागली होती.   आग  विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ...

ठाणे,  मुंब्र्यातील  शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला भीषण  आग  लागली होती.   आग  विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

टॅग्स :आगfire