लॉकडाउनमुळे सर्वजण आहेत घरात कैद, मात्र राधिका आपटे समुद्रात करतेय एन्जॉय, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:26 PM2020-04-22T18:26:03+5:302020-04-22T18:26:03+5:30

कोरोना व्हायरसमुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यादरम्यान राधिका आपटेने देखील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सध्या सगळे घरात कैद झाले आहेत तर राधिका स्कूबा डायविंग करते आहे.

राधिका सध्या भारतात नाही आहे. 

राधिका सध्या तिच्या नवऱ्यासोबत परदेशात आहे.

तिने मंगळवारी एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात ती ग्रीन बिकनीमध्ये स्कूबा डाइविंग इक्विपमेंट्ससोबत दिसते आहे.

या फोटोला राधिकाने कॅप्शनमध्ये म्हटलंय की लविंग द लॉकडाउन

तिने लोकेशनबद्दल सांगितले नाही.