lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'श्रीमद् रामायण' मालिकेत हनुमान निघाला सीतेला शोधण्याच्या कामगिरीवर - Marathi News | In the serial 'Shrimad Ramayana', Hanuman embarked on a quest to find Sita | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'श्रीमद् रामायण' मालिकेत हनुमान निघाला सीतेला शोधण्याच्या कामगिरीवर

Shrimad Narayan : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. यापुढच्या अध्यायात प्रेक्षक बघतील की, सीतेला शोधून श्रीरामाचा संदेश तिला देण्याच्या कामगिरीवर निघालेला हनुमान आपली निष्ठा, शौर्य आणि हुशारी दाखवून मार्गक्रमण करत आहे. ...

लेकाच्या मृत्यूचा बदला घेणारा बाप, मनोज वाजपेयींंच्या भैय्याजी सिनेमाचा रोमांचक टिझर - Marathi News | An exciting teaser of Manoj bajpayee Bhaiyaji movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकाच्या मृत्यूचा बदला घेणारा बाप, मनोज वाजपेयींंच्या भैय्याजी सिनेमाचा रोमांचक टिझर

मनोज वाजपेयींचा १०० वा सिनेमा असलेल्या भैय्याजी सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. अंगावर काटा आणणारा हा टिझर तुम्हीही बघा ...

'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलची वाढलेली लोकप्रियता पाहून हैराण झाले होते धर्मेंद्र - Marathi News | Dharmendra was surprised to see the increased popularity of Bobby Deol after the release of 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलची वाढलेली लोकप्रियता पाहून हैराण झाले होते धर्मेंद्र

Bobby Deol : बॉबी देओलने 'ॲनिमल'च्या रिलीजनंतर वडील धर्मेंद्र यांची रिअ‍ॅक्शन काय होती, ते सांगितले. ...

'1942: अ लव्ह स्टोरी' आधी शाहरुखला झाला होता ऑफर, 'ही' अभिनेत्री होती पहिली निवड - Marathi News | '1942: A Love Story' was offered to Shahrukh Khan and Madhuri dixit the rejected it and then Anil Kapoor and Manisha Koirala created history | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'1942: अ लव्ह स्टोरी' आधी शाहरुखला झाला होता ऑफर, 'ही' अभिनेत्री होती पहिली निवड

'1942 अ लव स्टोरी'मध्ये शाहरुख खान आणि 'या' अभिनेत्रीची दिसली असती जोडी ...

"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट - Marathi News | sarang sathaye emotional post after naach ga ghuma success | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

'नाच गं घुमा' सध्या प्रचंड गाजतोय. यानिमित्त सिनेमातील अभिनेता सारंग साठ्येने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित भावूक गोष्ट शेअर केलीय ...

'रामायण' मध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार अंजली अरोरा, खूश होत म्हणाली... - Marathi News | Anjali Arora to play maa sita role in shri Ramayan Katha says she is blessed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण' मध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार अंजली अरोरा, खूश होत म्हणाली...

'कच्चा बदाम' गर्ल म्हणून अंजली अरोराला प्रसिद्धी मिळाली होती. ...