Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
बॉलीवुड
बॉलीवुड :
माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले...
Madhuri Dixit : आज माधुरीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
बॉलीवुड :
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रो ट्रोल
Mannara chopra: मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले. ...
बॉलीवुड :
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
त्याकाळी माधुरी आणि अनिल कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा माधुरीने हे वक्तव्य केले होते. ...
बॉलीवुड :
पहिल्यांदाच एकत्र झळकणार खिलाडी कुमार आणि आलिया भट्ट, हॉरर चित्रपटासाठी जमली जोडी!
अक्षय कुमार प्रियदर्शनसोबत एक हॉरर कॉमेडी चित्रपट करणार असल्याची बातमी आहे. ...
बॉलीवुड :
'केवढी ती ओव्हरअॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...
इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...
बॉलीवुड :
अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच
नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे. ...
बॉलीवुड :
'बाहुबली'नंतर प्रसिद्धी मिळाली पण शरद केळकरला वाटतेय 'ही' खंत, म्हणाला- "मी अभिनेता असूनही केवळ..."
'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला. ...
बॉलीवुड :
सैफने हटवला करिनाच्या नावाचा टॅटू; सोशल मीडियावर होतीये घटस्फोटाची चर्चा
'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. ...
बॉलीवुड :
दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं
दिल्लीत सिनेमा, वेबसीरिजचं शूटिंग करणं बनतंय डोकेदुखी ...
बॉलीवुड :
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय. ...
Next Page