Next

'सातबारा'वरून शरद पवारांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 10:11 AM2019-10-09T10:11:35+5:302019-10-09T10:16:59+5:30

जळगाव - गेल्या पाच वर्षांत ७/१२ कोरा झालेला दिसला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावातील  पत्रकार ...

जळगाव - गेल्या पाच वर्षांत ७/१२ कोरा झालेला दिसला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावातील  पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली.