Next

नाशकातल्या सटाण्यात सावजाच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 07:05 PM2017-10-05T19:05:46+5:302017-10-05T19:06:10+5:30

सटाणा (नाशिक)-: सावजाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा ...

सटाणा (नाशिक)-: सावजाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबळ्या खोल विहित पडला होता.विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबळ्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली.