Next

अमरावती : 30 हजार वारक-यांची निघाली दिंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 04:08 PM2018-01-20T16:08:05+5:302018-01-20T16:08:45+5:30

अमरावती,  रेवसा येथे गजानन महाराज महापारायणानिमित्त शहरातील मुख्य चौकातून 30 हजार वारक-यांची दंडी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी निघाली.  (व्हिडीओ ...

अमरावती,  रेवसा येथे गजानन महाराज महापारायणानिमित्त शहरातील मुख्य चौकातून 30 हजार वारक-यांची दंडी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी निघाली.  (व्हिडीओ - मनीष तसरे)