coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ११ हजार ४२०; १७९ नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:09 AM2020-07-21T09:09:41+5:302020-07-21T09:11:41+5:30

सध्या ४७२० जणांवर उपचार सुरु आहेत. 

coronavirus: 11 thousand 420 corona patients in Aurangabad district; An increase of 179 new patients | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ११ हजार ४२०; १७९ नव्या रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ११ हजार ४२०; १७९ नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे६३०० कोरोनामुक्त झाले आहेत ४०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील १७९ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १२३, ग्रामीण भागातील ४६ तर शहर प्रवेशवेळी दहा जण बाधीत आढळले. 

आतापर्यंत ११ हजार ४२० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६३०० बाधीत बरे झाले, ४०० जणांचा मृत्यू झाला. तर ४७२० जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण

पडेगाव २, घाटी परिसर १, हडको २, श्रेयस नगर, उस्मानपुरा २, नाथ नगर ३, बालाजी नगर १, राम नगर १, गारखेडा १, पद्मपुरा २, क्रांती नगर २, पैठण रोड १, छावणी ८, बन्सीलाल नगर २, अन्य २, एन आठ सिडको ५, रोहिला गल्ली १, चंपा चौक १, एन बारा हडको ३, नॅशनल कॉलनी, दिल्ली गेट १, जय भवानी नगर १६, मुकुंदवाडी ६, अंगुरीबाग १०, बेगमपुरा ३, सुरेवाडी , रोशन गेट ३, गुलमंडी ४, विद्युत कॉलनी, बेगमपुरा १,  एन सात सिडको २, गवळीपुरा १, देवगिरी कॉलनी १, पुंडलिक नगर १, राजीव गांधी नगर ३, एन वन सिडको १, राम नगर २, प्रकाश नगर १, ब्रिजवाडी ३, मोतीवाला नगर २, शिवाजी नगर, गारखेडा १, बसय्यै नगर १, दौलताबाद टी पॉइंट परिसर २, कांचनवाडी २, मयूर पार्क १, विठ्ठल नगर १, बालाजी नगर १, भक्ती नगर, पिसादेवी रोड १, मिरा नगर, पडेगाव १, विद्या नगर, जालना रोड २, एन नऊ, हडको १, नवजीवन कॉलनी हडको १, शिल्प नगर, सातारा परिसर २, बीड बायपास १, छत्रपती नगर, देवळाई चौक १, खोकडपुरा २, लक्ष्मी नगर, गारखेडा १  

ग्रामीण भागातील रुग्ण

ओमसाई नगर, कमलपुरा, गंगापूर १, दत्त नगर, रांजणगाव ५, वैजापूर १,  मोहर्डा तांडा, कन्नड १, गारद, कन्नड १, आळंद, फुलंब्री १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर २, जाधवगल्ली, गंगापूर १०, महेबुबखेडा, गंगापूर १, गंगापूर १, रांजणगाव १, दुर्गावाडी, वैजापूर १, अहिल्याबाई नगर, वैजापूर ३, पंचशील नगर, वैजापूर १०, मोंढा मार्केट, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, इंदिरा नगर, वैजापूर (1), देशपांडे गल्ली, वैजापूर २, कुंभारगल्ली, वैजापूर १, शिवूर, वैजापूर १

सिटी पॉइंटवरील रुग्ण 

बीड बायपास १, एन बारा भारतमाता नगर १, रांजणगाव १, देवळाई १, जाधववाडी ३, कांचनवाडी १, पृथ्वीराज नगर १, छावणी १ या भागातील कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Web Title: coronavirus: 11 thousand 420 corona patients in Aurangabad district; An increase of 179 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.