lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर.."; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव - Marathi News | actress neena kulkarni on playing shivaji maharaj mother jijamata in serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर.."; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव

निना कुलकर्णी स्वराज्यजननी जिजामाता मालिकेदरम्यानचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. शिवरायांना घडवणाऱ्या जिजामातांची भूमिका साकारण्याचा विलक्षण अनुभव त्यांनी सांगितलाय (neena kulkarni, jijamata, shivaji maharaj) ...

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट - Marathi News | Shahrukh khan s manager Pooja Dadlani tweet gave an important update on King Khan s health | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट

उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशनमुळे शाहरुख खानची अचानक तब्येत बिघडली होती. ...

ज्येष्ठ गीतकार हसरत जयपूरी यांना मरणोत्तर शंकर जयकिशन प्रथम पुरस्कार जाहीर - Marathi News | Senior lyricist Hasrat Jaipuri announced first Shankar Jaikishan Award posthumously | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ गीतकार हसरत जयपूरी यांना मरणोत्तर शंकर जयकिशन प्रथम पुरस्कार जाहीर

'स्वरमुग्धा आर्ट्स'तर्फे शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार पुरस्कार सोहळा ...

'बोक्या सातबंडे'च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी - Marathi News | Successful preparation of the 75th experiment of 'Bokya Satbande' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बोक्या सातबंडे'च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी

Bokya Saatbande : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या 'बोक्या सातबंडे' या बालनाट्याचा ७५वा प्रयोग २३ मे रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे. ...

इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय - Marathi News | actress Tejaswi Prakash takes break from TV industry says want to explore different mediums | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय

सौदी अरेबियात जन्मलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे. ...

ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Rutuja Bagwe's new serial 'Maati Se Bandhi Dor', the actress said about her role... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Maati Se Bandhi Dor : 'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहिलेले असते. ...

अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड - Marathi News | actor firoz khan who are known as duplicates of Amitabh Bachchan passed away | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड

अमिताभ यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याची घटना घडलीय (firoz khan) ...