Next

भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद, मुलुंडमध्ये फो़डल्या 8 बस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 02:17 PM2018-01-02T14:17:31+5:302018-01-02T14:19:17+5:30

पुण्यात भीमा कोरेगावात दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत. मुंबईतील मुलुंड परिसरात 8 बसची तोडफोड करण्यात ...

पुण्यात भीमा कोरेगावात दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत. मुंबईतील मुलुंड परिसरात 8 बसची तोडफोड करण्यात आली आहे.