Join us

Filmy Stories

मुरली अण्णांनी दिल्लीत साजरा केला पिट्या भाईचा वाढदिवस, अभिनेता म्हणतो- "दिवसभर थकूनही रात्री २ वाजता..." - Marathi News | pune mp murlidhar mohol celebrated marathi actor ramesh pardeshi birthday shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मुरली अण्णांनी दिल्लीत साजरा केला पिट्या भाईचा वाढदिवस, अभिनेता म्हणतो- "दिवसभर थकूनही रात्री २ वाजता..."

पिट्या भाई अशी ओळख मिळवलेल्या अभिनेता रमेश परदेशी यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. रमेश परदेशी यांनी दिल्लीत जाऊन मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर त्यांचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक केलं आहे. ...

महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन - Marathi News | Mahesh Kothare talk about Aamir-Karisma's kissing scene in Raja Hindustani | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन

महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किसिंग सीन पडद्यावर दिसला ...

संकर्षण कऱ्हाडेनं घेतला पावसाचा आनंद; चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला - Marathi News | marathi actor sankarshan karhade enjoying first rain in mumbai shared photo with caption on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संकर्षण कऱ्हाडेनं घेतला पावसाचा आनंद; चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी आहे. ...

बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना 'अप्सरा'ने दिला सल्ला; म्हणाली, 'जाड किंवा बारीक असणं ही..' - Marathi News | sonali-kulkarni-shared-important-message-for-women-who-got-trolled-for-their-body-type | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना 'अप्सरा'ने दिला सल्ला; म्हणाली, 'जाड किंवा बारीक असणं ही..'

Sonalee kulkarni: सोनालीने तिच्या या पोस्टमधून बॉडी शेमिंगसारख्या घटनांना बळी पडणाऱ्या महिलांसाठी एक खास सल्ला दिला आहे. ...

अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Avadhoot Gupte lost his mother Mrudgandha Gupte she was hospitalised in mumbai earlier | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

अवधूत गुप्तेवर दु:खाचा डोंगर कोसळला ...

स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..' - Marathi News | marathi actress swanandi berde share her photos in white saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..'

Swanandi berde: स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक - Marathi News | Mahesh Kothare admits he did mistake after Dhumdhaka that created rift between him and ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक

काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो... ...

"बुमराह, आता फक्त POK राहिलाय...", IND vs PAK सामन्यानंतर हृषिकेश जोशी यांची मजेशीर पोस्ट - Marathi News | t20 world cup ind vs pak marathi actor shared post for jaspreet bumrah after india won | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"बुमराह, आता फक्त POK राहिलाय...", IND vs PAK सामन्यानंतर हृषिकेश जोशी यांची मजेशीर पोस्ट

T20 World Cup : टी २० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचनंतर बुमराहचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. हृषिकेश जोशी यांनीही एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. ...

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..." - Marathi News | pravin tarde wrote special post for pune mp murlidhar mohol after he took oath of cabinet mantri | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..."

Muralidhar Mohol : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..." ...