Next

Maharashtra Floods : पेट्रोलपाठोपाठ आता कोल्हापुरात गॅससाठी रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:19 PM2019-08-13T13:19:05+5:302019-08-13T13:20:42+5:30

महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद राहिल्याने कोल्हा पूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. गॅस-सिलिंडर नेण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी ...

महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद राहिल्याने कोल्हा पूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. गॅस-सिलिंडर नेण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागल्या. वितरकांच्या वतीने विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. सिलिंडर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. कोल्हापुरात गॅस सिलिंडर वितरण सुरू झाले. ( व्हिडीओ - आदित्य वेल्हाळ )