Next

मराठा मोर्चासाठी नागपुरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 09:23 PM2017-08-08T21:23:23+5:302017-08-08T21:23:40+5:30

नागपूर -  मराठा मोर्चासाठी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते आज दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्टला क्रांती ...

नागपूर -  मराठा मोर्चासाठी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते आज दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्टला क्रांती दिनी मुंबईमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा आयोजन करण्यात आले आहे.