Marathi Jokes: ...म्हणून मी तुमच्याशी भांडते! बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं मारला कपाळावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:03 PM2021-12-08T18:03:15+5:302021-12-08T18:03:27+5:30

Marathi Jokes: बाप रे बाप... नुसता डोक्याला ताप

Marathi Jokes wife tells husband why she argue with him | Marathi Jokes: ...म्हणून मी तुमच्याशी भांडते! बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं मारला कपाळावर हात

Marathi Jokes: ...म्हणून मी तुमच्याशी भांडते! बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं मारला कपाळावर हात

Next

नवरा बायकोचा प्रेमळ संवाद सुरू होता..

नवरा- मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..

बायको- माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी लढेन...

नवरा- पण तू तर फक्त माझ्याशीच भांडत असतेस..

बायको- अहो, तुम्हीच तर माझं जग आहेत..

नवऱ्यानं कपाळावर हात मारून घेतला...

Web Title: Marathi Jokes wife tells husband why she argue with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.