lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन - Marathi News | loksabha election 2024 this marathi actors casts vote and Appeal to do vote | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...

"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | loksabha election 2024 marathi actor subodh bhave casted his vote in pune | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन

Loksabha Election 2024 : सुबोध भावेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo? She is a famous actress in the Marathi art world | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | famous marathi actor satish joshi passed away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर - Marathi News | prathamesh parab hillarious reply to fan who asked him how to make gf a wife | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर

एका चाहत्याने प्रथमेशला "गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला प्रथमेशने दोनच शब्दात पण हटके पद्धतीने उत्तर दिलं. ...

'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Siddharth Chandekar shared a special post OncMother's Day | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

जगभरात आज 'मदर्स डे' (Mothers Day 2024) साजरा होत आहे. ...

"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले? - Marathi News | sakhi gokhale talk about mohan gokhale said i feel frotunate that my dad leave us early | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं.  ...

"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं - Marathi News | pravin tarde speech viral at murlidhar mohol bjp pune candidate loksabha election raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

मुरलीधर मोहोळ आणि राज ठाकरेंसमोर प्रवीण तरडेंनी केलेलं खणखणीत भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय (murlidhar mohol, raj thackeray, pravin tarde) ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी - Marathi News | Seven Marathi films announced on the occasion of Akshaya Tritiya; A big treat for Marathmola lovers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

मागच्या महिन्याभरापासून तिकिटबारीवर चांगली कमाई करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन मराठी चित्रपटांची घोषणा केली आहे. ...