Next

बेलापूर स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याचे दृश्य कॅमे-यात कैद !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 07:26 PM2017-12-27T19:26:13+5:302017-12-27T19:26:32+5:30

नवी मुंबई : बेलापूर स्टेशनजवळ मंगळवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक झाली होती. यावेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन ...

नवी मुंबई : बेलापूर स्टेशनजवळ मंगळवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक झाली होती. यावेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.