आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सविताकडे भारताचे नेतृत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 05:45 AM2021-11-20T05:45:45+5:302021-11-20T05:46:22+5:30

स्टार गोलरक्षक सविता पुनिया हिच्याकडे भारताचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे.

India lead Savita punia for Asian Champions Trophy | आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सविताकडे भारताचे नेतृत्त्व

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सविताकडे भारताचे नेतृत्त्व

Next

नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी नियमित कर्णधार व अनुभवी राणी रामपाल हिला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या अनुपस्थितीमध्ये स्टार गोलरक्षक सविता पुनिया हिच्याकडे भारताचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे.

महिला हॉकी संघ
n गोलरक्षक : सविता पुनिया (कर्णधार), रजनी इ. बचावपटू : दीप ग्रेस इक्का (उपकर्णधार), उदिता, निक्की प्रधान, गुरजीत कौर.
n मध्यरक्षक : निशा, सुशीला चानू, पुखराम्बम, नमिता टोप्पो, मोनिका, नेहा, ज्योती, लिलिमा मिंज.
n फॉरवर्ड : नवनीत कौर, वंदना कटारिया, राजविंदर कौर, मरियाना कुजुर, सोनिका.

Web Title: India lead Savita punia for Asian Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.