Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
निवडणुकीच्या रिंगणात कलाकार
रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'
रणबीर कपूरचा 'रामायण'
सेलिब्रेटी वेडिंग
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
बॉलीवुड
बॉलीवुड :
"मी तुम्हाला वचन देतो की...", बाबिलला येतेय इरफान खानची आठवण, वडिलांसाठी भावुक पोस्ट
"मी कधीही हार मानणार नाही", इरफान खानच्या आठवणीत लेक बाबिल भावुक ...
बॉलीवुड :
अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई
Sahil Khan : साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहे. महादेव बेटिंग App प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं आहे. ...
बॉलीवुड :
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
आमिरने रिना दत्ताबरोबरचा एक किस्सा शेअर केला आहे. रिनाने कानशिलात लगावली होती, असा खुलासा आमिरने केला आहे. ...
बॉलीवुड :
प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा
Priyanka chopra: प्रियांकाला बॉलिवूडमध्ये अनेकदा नकार, अवहेलना, टोमणे, रिजेक्शन या सगळ्याचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या रिजेक्शनविषयी एक मोठा खुलासा केला. ...
बॉलीवुड :
दम हैं..! 'छोटा भीम'मधील गाणं पाहून भारावून गेले अनुपम खेर; म्हणाले...
Anupam Kher: 'छोटा भीम' या सिनेमात अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ...
बॉलीवुड :
'छोटा भीम' टीमकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोखी आदरांजली, पाहा व्हिडीओ
छोटा भीम सिनेमाच्या टीमकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे ...
बॉलीवुड :
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
मृणालने 'जर्सी', 'लस्ट स्टोरीज 2', 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. सुरुवातीला मृणालला इंटिमेट सीन्समुळे सिनेमांना नकार द्यावा लागला होता. ...
बॉलीवुड :
'नैना दा कहना, असी तेरा मुखडा देखते रहना...' बॉलिवूडच्या बिल्लो राणीचं देखणं रूप
बॉलिवूडची हॉरर क्वीन म्हणून अभिनेत्री बिपाशा बासूला ओळखलं जातं. ...
बॉलीवुड :
अभिनेते मुकेश ऋषी यांना कसा मिळाला 'सरफरोश'? म्हणाले, 'आमिरच्या सांगण्यावरुन...'
९० च्या दशकातील बॉलिवूडमधील आयकॉनिक खलनायक म्हणून मुकेश ऋषी यांना ओळखलं जातं. ...
बॉलीवुड :
करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' प्रतिष्ठित पुरस्काराने होणार सम्मानित
करण जोहरला मिळणार प्रतिष्ठित आशियाई पुरस्कार ...
Next Page