एमी जॅक्सनच्या हॉट अदा पाहाच !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 08:54 AM2017-09-11T08:54:03+5:302018-06-27T20:13:28+5:30
अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे.
अ िनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या सोहेल खान दिग्दर्शित फ्रीकी अली चित्रपट एमी दिसली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या सोहेल खान दिग्दर्शित फ्रीकी अली चित्रपट एमी दिसली होती.