Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
निवडणुकीच्या रिंगणात कलाकार
रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'
रणबीर कपूरचा 'रामायण'
सेलिब्रेटी वेडिंग
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
'जुनं फर्निचर' निमित्त महेश मांजरेकरांनी 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. ...
मराठी सिनेमा :
'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा
'नाच गं घुमा' सिनेमा कसा सुचला? त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव कसा कामी आला? यावर मधुगंधा कुलकर्णींनी भाष्य केलंय (madhugandha kulkarni, paresh mokashi) ...
मराठी सिनेमा :
'नाच गं घुमा' मध्ये काम का केलं नाहीस? निर्माता स्वप्नील जोशीने सांगितलं कारण
'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. ...
मराठी सिनेमा :
'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली...
सध्या सगळीकडे 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
मराठी सिनेमा :
'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा ...
मराठी सिनेमा :
भन्नाट कमेंट करत प्रसादने केली मंजिरीची बोलती बंद; तुम्हीही पाहा त्यांचा हा मजेशीर video
Prasad oak: मंजिरी आणि प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते भन्नाट रिल्स शेअर करत असतात. ...
मराठी सिनेमा :
'ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा..'; दिसण्यावरुन स्मिता तांबेला लोकांनी मारले होते टोमणे
Smita tambe: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात स्मिताने तिला इंडस्ट्रीत कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं. ...
मराठी सिनेमा :
मेकअप रुममध्ये आरशासमोर उभ्या असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? नुकतीच बांधलीये लग्नगाठ
Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेक जण तो नेमका कोण आहे याचे तर्कवितर्क लावतांना दिसत आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला? ...
मराठी सिनेमा :
गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल
Sukhada khandkekar: सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे. ...
मराठी सिनेमा :
"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र पण...", सचिन खेडेकरांनी सांगितलं मांजरेकरांबरोबरच्या मैत्रीचं गुपित
सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ...
Next Page