Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:25 PM2019-12-27T13:25:13+5:302019-12-27T15:22:43+5:30

राधिका नवरीच्या रूपात सजली सौमित्रसाठी

राधिका आणि सौमित्र विवाहबंधनात अडकले आहेत. राधिका नवरीच्या रूपात

सौमित्र अडकला लग्नाच्या बेडित

राधिकाच्या या आंनदी क्षणात तिचा जवळच्या माणसा सोबत

राधिकाचं नवं कुटूंब

जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. चि.सौ.कां. राधिका 😍 चि. सौमित्र

सौमित्र त्याच्या परिवारा सोबत

राधिकाच्या या आंनदी क्षणात तिचा दादासोबत असताना

राधिका व सौमित्रा या मैत्रिचं रूपांतर खास नात्यात

राधिका सजली सौमित्रसाठी

दोघांच्या खास नात्याला सुरूवात