Hotness Overloaded! बोल्ड अदांनी घायाळ करतेय 'मोहब्बते' गर्ल किम शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:17 PM2020-03-07T16:17:03+5:302020-03-07T16:19:34+5:30

Kim Sharma

अभिनेत्री किम शर्माने नुकतेच सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करून खळबळ माजवली आहे.

किमने इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये किम शर्मा खूप ग्लॅमरस दिसते आहे.

बॉलिवूडमधून गायब असतानाही किम शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

सोशल मीडियावर किम ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

फिटनेसच्या बाबतीत किम जास्त एक्टिव्ह आहे. वयाच्या चाळीशीतही ती फिट दिसते.

किम शर्माने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात मोहब्बतेंमधून केली होती.

हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांना किमची भूमिका खूप भावलीदेखील.

किम शर्मा शेवटची जिंदगी रॉक्स चित्रपटात झळकली.

सोशल मीडिया अकाउंटवर किमचे ५ लाख फॉलोवर्स आहेत.