कियारा अडवाणीचा टॉपलेस फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, तुम्ही पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:04 PM2020-02-19T13:04:45+5:302020-02-19T16:28:01+5:30

कियारा अडवाणी

कियारा अडवाणीने शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे

कियारा सोशल मीडियावर आपले हटके फोटो पोस्ट नेहमीच शेअर करत असते

कियाराच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर मागील काही दिवसांपासून कियाराचा करियर ग्राफ उंचावत आहे.

कियाराने 'फगली' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिक मूवी मध्ये कियाराने धोनीच्या पत्‍नीची भूमिका साकारली होती

कियारा नंतर कबीर सिंग या चित्रपटात झळकली

कबीर सिंग या चित्रपटात कियाराच्या भूमिकेची सगळीकडे खूप प्रशंसा झाली व चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.

नंतर ती 'गुड न्यूज' या सुपरहिट चित्रपटात दिसली, या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली

आता नुकताच कियाराचा ' गिल्टी' या वेबफिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

यात देखील कियाराचा अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे. यात फिल्ममध्ये कियाराचा आतापर्यंत न पाहिलेला असा बोल्ड अवतार पहायला मिळणार आहे

कियारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

कियारा सतत सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर कियाराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

कियाराचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय