निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Russia Ukraine War: कुत्रे हे माणसाचे चांगले मित्र असतात, ही बाब वारंवार सिद्ध होत असते. रशिया युक्रेन युद्धातही ही बाब अधोरेखित झाली आहे. या युद्धादरम्यान, एका कुत्र्याने शौर्याचा परिचय देताना शेकडो जणांचे प्राण वाचवले. पेट्रन असे या कुत्र्याचे नाव असून, त्याने अनेक भूसुरुंग शोधून युक्रेनच्या सैन्याला मदत केली आहे. आता झेलेन्स्की यांनी त्याचा पदक देऊन सन्मान केला आहे.