Next

Ganesh Chaturthi 2018 : शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पांची प्राण-प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 07:03 PM2018-09-13T19:03:33+5:302018-09-13T19:03:44+5:30

कोल्हापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे ...

कोल्हापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात आली.पाहा व्हिडीओ -