Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
"मराठी इंडस्ट्रीमध्ये पुणे लॉबी आहे का ?" सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला...
नुकत्याच दिलेल्या मुलाखती सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीवर भाष्य केले. ...
मराठी सिनेमा :
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...
मराठी सिनेमा :
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात केलं मतदान, म्हणाली 'घरात बसून बोलण्यापेक्षा...'
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंदेखील मतदानाचा हक्क बजावला. ...
मराठी सिनेमा :
"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित
'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. ...
मराठी सिनेमा :
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...
मराठी सिनेमा :
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
Savani Ravindra : गायिका सावनी रविंद्र हिला मतदानाचा हक्क बजावता न आल्यामुळे तिने सोशल मीडियावर खेद व्यक्त केला आहे. ...
मराठी सिनेमा :
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...
मराठी सिनेमा :
"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन
Loksabha Election 2024 : सुबोध भावेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन ...
मराठी सिनेमा :
फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? ...
मराठी सिनेमा :
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
Next Page