lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.." - Marathi News | Seeing Omkar Bhojane in a Hastay Na Hasaylach Pahije audience slam him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.."

ओंकार भोजनेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची कमेंट करुन नाराजी. वाचा सविस्तर (onkar bhojane) ...

प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..." - Marathi News | bigg boss marathi fame megha dhade in sudhir mungantiwar bjp prachar rally video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण? - Marathi News | Hina Khan was kicked out of Yeh Rishta Kya Kehlata Hai Shivangi Joshi was the reason | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

सहा वर्ष हिनाने मालिकेत काम केलं मात्र नंतर तिला चक्क काढून टाकण्यात आल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला. ...

...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | namrata sambherao shared experienced shooting with boman irani said he is very humble | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोमन इराणींबरोबर घडलेला किस्सा सांगितला. नम्रताला बघून बोमन इराणींनी त्यांची कार थांबवल्याचं तिने सांगितलं.  ...

"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस… - Marathi News | Jui Gadkari was threatened by a young woman; The actress said, now directly the police… | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…

Jui Gadkari : नुकतेच जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात तिला एका तरूणीने धमकी दिली आहे. त्यावर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर या तरूणीला चांगलंच सुनावलं आहे. ...

संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा पाहून गौरव मोरेने ठरवलेली ही गोष्ट, अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Gaurav More decided after seeing Sanjay Dutt movie Vaastav | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा पाहून गौरव मोरेने ठरवलेली ही गोष्ट, अभिनेत्याचा खुलासा

गौरव मोरेने एका पॉडकास्ट मुलाखतीत संजय दत्तचा वास्तव पाहून काय प्रेरणा मिळाली याचा खास खुलासा केलाय (gaurav more) ...

सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..." - Marathi News | aai kuthe kay karte milind gawli and sachind tendulkar educated in same school shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..."

"शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सर आम्हाला...", सचिन तेंडुलकरच्या गुरूंकडून मिलिंद गवळी घ्यायचे क्रिकेटचे धडे ...

अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू - Marathi News | prasad khandekar share funny video of namrata sambherao nach ga ghuma movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन तुम्हालाही खळखळून हसायला येईल (namrata sambherao, prasad khandekar) ...

Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत - Marathi News | bhabiji ghar pe hai fame saumya tandon admitted to hospital fans gets worried | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

Saumya Tandon : अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...