सुंदरतेत अन बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देते 'ही' आयपीएलची अँकर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:23 PM2020-03-16T12:23:50+5:302020-03-16T12:34:39+5:30

करिश्मा कोटक

करिश्मा कोटक ही दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

करिश्मा आयपीएलची अँकरही आहे.

करिश्मा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ओळखली जाते.

लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कोटक ही आपल्या बोल्ड फोटोशूटने चाहत्यांना घायाळ करत असते.

करिश्माला शिक्षिका बनायचे होते.

काही दिवसांनी करिश्माला जाणवले की तिचा अधिक कल हा मॉडेलिंग आणि अभिनयाकडे झुकलेला आहे.

करिश्मा बिग बॉस सिझन ६ ची स्पर्धक होती

करिश्माने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात 'शंकर दादा जिंदाबाद' या तेलुगू चित्रपटातून केली.

२००६ मध्ये करिश्मा किंगफिशरच्या स्विमसूट कॅलेंडर शोमध्ये देखील दिसली होती.

करिश्मा 'फ्रीकी अली' या चित्रटात शेवटची दिसली होती.