निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Sony Year-End Sale: Sony India नं आपल्या इयर एन्ड सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत कंपनीच्या ब्राविया टेलिव्हिजन, हेडफोन, स्पिकर, कॅमेरा आणि अॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात आहेत. हा सेल 16 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत सुरु राहील.