Next

इगतपुरीत रेव्ह पार्टीवर छापा, 9 जण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 12:17 PM2017-10-04T12:17:23+5:302017-10-04T12:17:38+5:30

नाशिकजवळील इगतपुरी येथील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात तरुणींचाही समावेश आहे.  बलायदुरी शिवारात ...

नाशिकजवळील इगतपुरी येथील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात तरुणींचाही समावेश आहे.  बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. मंगळवारी (3 ऑक्टोबर) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.