Next

गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा ! Funeral From Water Logging In Subway | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:50 AM2021-09-16T09:50:40+5:302021-09-16T09:52:19+5:30

बदलापुरात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाण्याची राहिवाशांवर आली वेळ, मोबाईल मध्ये हे दृश्य टिपताना कुटुंबियांच्याही डोळ्यात आलं पाणी .