Next

नाशिकमधील भारतनगरमध्ये गोदामाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 06:06 PM2018-03-15T18:06:23+5:302018-03-15T18:06:53+5:30

नाशिक : भारतनगर झोपडपट्टी येथे मंडपाच्या गोदामाला आग लागली. यावेळी आग विझविण्यासाठी सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरात दाट ...

नाशिक : भारतनगर झोपडपट्टी येथे मंडपाच्या गोदामाला आग लागली. यावेळी आग विझविण्यासाठी सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरात दाट लोकवस्ती असल्याचे भीतीचे वातारवण परसले होते. मात्र, यावेळी येथील वीस घरे खाली केली. परंतू दोन कुटुंबाचा संसार खाक झाल्याचे समजते.  (व्हिडीओ- अझहर शेख)

टॅग्स :नाशिकNashik