lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावुक - Marathi News | Pavitra Rishta Completed 15 Years Ankita Lokhande Pens Emotional Note And Remembers Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावुक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोंखडेचा डेब्यू टेलिव्हिजन शो 'पवित्र रिश्ता'ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...

"ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री"; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट - Marathi News | shivani-surve-and-sameer-paranjape-starr-thod-tuz-ani-thod-maz-new-serial-new-promo-fan crazy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री"; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट

Thod tuz ani thod maz: गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची फक्त नेटकऱ्यांमध्ये चर्चा होती. अखेर या मालिकेचा प्रोमो समोर आला. ...

'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- "राधा..." - Marathi News | vishakha subhedar niece in aai kuthe kay karte serial shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- "राधा..."

विशाखाची भाची राधा हिनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. विशाखाची भाची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली आहे.  ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश-समीर आले एकत्र, मालिकेच्या सीक्वलच्या चर्चेला उधाण - Marathi News | Yash-Sameer came together in 'Majhi Tujhi Resheemgath', sparking the discussion of the serial's sequel | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश-समीर आले एकत्र, मालिकेच्या सीक्वलच्या चर्चेला उधाण

यश आणि समीर म्हणजेय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) एकत्र आले होते. या भेटीचा फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

जुई गडकरीने 'सकल बन' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ पाहून 'हिरामंडी'च्या अभिनेत्रींना विसरुन जाल - Marathi News | marathi actress jui gadkari reel video on heeramandi song sakal ban netizens praised her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जुई गडकरीने 'सकल बन' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ पाहून 'हिरामंडी'च्या अभिनेत्रींना विसरुन जाल

जुईला आता 'हिरामंडी' या वेब सीरिजमधील गाण्याची भुरळ पडली आहे. 'हिरामंडी'मधील 'सकल बन' या गाण्यावर जुईने व्हिडिओ बनवला आहे. ...

ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी - Marathi News | madhurani-prabhulkar-take-big-decision-for-her-daughter-school | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी

Madhurani gokhale: मधुराणीची लेक ज्या शाळेत जाते तिथे अत्यंत मोकळं वातावरण असून विद्यार्थ्यांवर कसलाही अभ्यासाचा ताण दिला जात नाही. त्यामुळे मधुराणीने तिच्या लेकीसाठी या शाळेची खास निवड केली. ...

निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट - Marathi News | paru fame marathi actress purva shinde share gulabi saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट

Purva shinde: पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

सलमान खान नाही तर बॉलिवूडचा हा अभिनेता Bigg Boss OTT 3 करणार होस्ट, प्रोमो आला समोर - Marathi News | Not Salman Khan but this Bollywood actor who will host Bigg Boss OTT 3, the promo is out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सलमान खान नाही तर बॉलिवूडचा हा अभिनेता Bigg Boss OTT 3 करणार होस्ट, प्रोमो आला समोर

Bigg Boss OTT 3: लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस' यंदा जूनपासून सुरू होणार आहे, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ...