lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट - Marathi News | marathi tv serial Appi Amchi Collector Will Appi-Arjun get back together because of Simmba | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट

Appi Amchi Collector: अर्जुन आणि आर्या यांचा साखरपुडा होत असतांनाच तिथे सिंबाची एन्ट्री होते आणि सगळं सगळं गणित बदलतं ...

कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..." - Marathi News | appi amchi collector zee marathi serial gets troll for its track watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..."

काही दिवसांपूर्वीच अप्पी-अर्जुनचा मुलगा छोटा अमोल म्हणजेच सिम्बाची मालिकेत एन्ट्री झाली. त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते. पण, मालिकेतील बदलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

साथिया...! ऐश्वर्या-अविनाशने दिली एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली; रोमॅण्टिक व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | marathi actors aishwarya and avinash share viral video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :साथिया...! ऐश्वर्या-अविनाशने दिली एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली; रोमॅण्टिक व्हिडीओ होतोय व्हायरल

Aishwarya and avinash narkar:ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी रोमॅण्टिक झाल्याचं दिसून येत आहे. ...

"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor abhijeet khandkekar talk about traffic rules and accident | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने अपघात आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.  ...

कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक - Marathi News | chala-hawa-yeu-dya-fame-sagar-karande-entry-in-sony-tv-madness-machayenge-with-kushal-badrike | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

Sagar karande: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडेची 'मॅडनेस मचाएंगे' या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे. ...

'मुरांबा'मध्ये येणार ट्विस्ट; मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट - Marathi News | marathi-actress-kajal-kate-exit-from-muramba-serial-star-pravah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा'मध्ये येणार ट्विस्ट; मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट

Muramba: या मालिकेतील रमा, अक्षय आणि रेवा या तीनही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. ...

"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं - Marathi News | marathi actor astad kale said my name is also parsian reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं

"प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे घेऊन जाण्याची...", आस्ताद काळेचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर ...

अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग - Marathi News | special episode of 'Home Minister' with Paru and Aditya in Akkalkot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग

आदेश भाऊजी आणि पारू मालिकेच्या टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले. ...

'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला - Marathi News | 12 year old Atharva wins hearts in Superstar Singer 3 got nanha rafi title | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

12 वर्षीय अथर्व बक्षीने 'अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...