Next

पुणे : बैलांची शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 01:47 PM2018-03-13T13:47:47+5:302018-03-13T13:48:00+5:30

पुणे : बैलांची शर्यत सुरु करावी, पेटा संस्थेवर बंदी आणावी, या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकार्यालयावर शेकडो बैल जोड्या आणून आंदोलन ...

पुणे : बैलांची शर्यत सुरु करावी, पेटा संस्थेवर बंदी आणावी, या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकार्यालयावर शेकडो बैल जोड्या आणून आंदोलन करण्यात येत आहे.