Next

टँकर नावाला, कोरड घशाला; बुलडाण्यात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:02 PM2019-05-12T23:02:41+5:302019-05-12T23:04:04+5:30

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील ७० गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने चिंचोली, आमसरी, पारखेड, लांजूळ, मांडका, खुटपुरी, ...

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील ७० गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने चिंचोली, आमसरी, पारखेड, लांजूळ, मांडका, खुटपुरी, बोरजवळा, चिखली बु, सिरसोडी, पोटळी, पिंपळखुटा पोटा, फुली, निमखेड, लासुरा आदी गावामध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेवून पाणीसमस्येचा आढावा घेतला.