Join us

Filmy Stories

सोन्याची खाण...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | maharashtrachi hasyjatara fame shivali parab dance on trending song video viral  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सोन्याची खाण...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं. ...

विशाखा सुभेदार यांचे पतीही आहेत अभिनेते, 'या' लोकप्रिय नाटकात करत आहेत काम - Marathi News | Vishakha Subhedar husband mahesh subhedar also actor working in navra maza navsacha marathi movie | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :विशाखा सुभेदार यांचे पतीही आहेत अभिनेते, 'या' लोकप्रिय नाटकात करत आहेत काम

विशाखा सुभेदार यांचे पतीही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांना आपण नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात अभिनय करताना पाहिलंय ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न - Marathi News | An interesting twist in the series 'Savalayachi Janu Savali', Bhairavi decides to marry Tara | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न

Savalayachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत गाण्याच्या स्पर्धेत असे काही घडणार आहे ज्यामुळे भैरवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. ...

"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी? - Marathi News | ram kapoor weight loss journey wife gautami kapoor reveals it was difficult for all of us | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?

माझ्या लेकीनेही ३८ किलो वजन कमी केलं... गौतमीचा खुलासा ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री 'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री; प्रोमो होतोय व्हायरल  - Marathi News | marathi television actress akshayaa gurav entry in aadishakti serial promo viral   | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री 'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री; प्रोमो होतोय व्हायरल 

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्रीचं दमदार कमबॅक! पहिली झलक आली समोर  ...

"तेव्हा थांबण्याचा विचार केला...", मालिकेत खलनायिका साकारल्याने मराठी अभिनेत्रीला आलेला विचित्र अनुभव - Marathi News | marathi television actress neha shitole talk in interview about her experience of playing negative role in a serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तेव्हा थांबण्याचा विचार केला...", मालिकेत खलनायिका साकारल्याने मराठी अभिनेत्रीला आलेला विचित्र अनुभव

"माझं लग्न ठरलं त्यावेळी...", खलनायिका साकारल्याने अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला असा परिणाम, म्हणाली... ...

अंगात ताप असूनही 'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने शूट केला 'तो' सीन, म्हणाली- "शरीर थकतं, पण..." - Marathi News | yed lagla premach actress madhuri pawar shared bts of drowning in water scene video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंगात ताप असूनही 'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने शूट केला 'तो' सीन, म्हणाली- "शरीर थकतं, पण..."

अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका लोकप्रिय आहे. ...

"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल - Marathi News | marathi actress aditi vinayak dravid s post viral after operation sindoor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

'ऑपरेशन सिंदूर' नंतर मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही भावना व्यक्त केल्या आहेत. ...

"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी - Marathi News | aly goni reveals he struggled to find house in mumbai because being muslim | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

अली गोनीला घर द्यायला कोणी दिला नकार? म्हणाला... ...